Coffee आणि बरंच काही S3 | Ep 01 ft. Mandar Jadhav | Celebrity Talk Show | Sukh Mhanje Nakki Kay Asta

2021-06-16 18

राजश्री मराठीच्या कॉफी आणि बरंच काही कार्यक्रमाच्या पहिल्या दोन पर्वानंतर आम्ही घेऊन आलोय तिसरं पर्व. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आहे अभिनेता मंदार जाधव. मंदारने किती कॉफी डेट्स केल्या, घरातचं अभिनयाचे संस्कार त्याच्यावर कसे झाले, मितिका त्याला वडापाव खायला का घेऊन गेली?.. अशा बऱ्याच गोष्टी मंदारने सांगितल्या आहे. Host- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale. Graphics- Avikant Satam, VFX- Nayan Jarbhade, Music- Sushant Worlikar.